सिद्धार्थ - मितालीच्या लग्नात डोराने घेतले सर्वांचे लक्ष वेधून | Sidharth Chandekar & Mitali Mayekar

2021-08-24 1

मराठी इंडस्ट्रीमधील सर्वांची आवडती मराठमोळी जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा रविवारी पुण्यामध्ये संपन्न झाला. सिद्धार्थ आणि मिताली गेल्या चार ते पाच वर्षांपासून रीलेशनशिपमध्ये असल्यामुळे त्यांचे एकमेकांवरील प्रेम हे सर्वांनाच माहित होते. पण या सगळ्यांमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे मितालीची पाळीव कुत्री डोराने. डोरा सुद्दा या लग्नसोहळ्याला उपस्थित होती. मिताली आणि सिद्दार्थचे प्रचंड प्रेम हे डोरावर आहे.

#Siddharthchandekar #Mitalimayekar #Celebritywedding #Mitalisiddharthlovestory #Lokmatcnxfilmy #Dora #Petanimal
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires